FALI पुरस्कृत उपक्रम ( महाविद्यालयासाठी )
संस्थेने Future Agriculture Leaders of India (FALI) या संस्थेबरोबर सामंजस्य करार केलेला असून शेती क्षेत्रातील प्रगतीसाठी व रोजगार निर्मितीसाठी तसेच शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम व प्रशिक्षण कार्यक्रम चालविण्याचे निर्धारित करण्यात आलेले असून ७ महाविद्यालयांमधून १७५ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे.
इ.११ वी १२ साठी : |
1) Certificate course in Nursery Management
2) Diploma course in Modern Nursery Management
|
पदवी सर्व विद्याशाखासाठी : | 1) Certificate course in Agro Industry
2) Diploma course in Agro Industry Management
3) Certificate course in Agri Business
|
No |
College Name |
Course Name |
1. |
Annasaheb Awate College, Manchar. |
Certificate course in Nursery Management
Certificate course in Agro Industry
|
2. |
Dahiwadi College, Dahiwadi. |
Certificate course in Nursery Management
Certificate course in Agro Industry
Certificate Course in Agri Business
|
3. |
Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalaya,Aundhagaon,Pune |
Certificate course in Nursery Management
|
4. |
Karmaveer Bhaurao Patil Mahavidyalaya, Pandharpur. |
Certificate course in Nursery Management
|
5. |
Mahatma Phule Arts, Science & Commerce College, Panvel. |
Dip.Course in Modern Nursery Management
Certificate Course in Agri Business
|
6. |
Rajrashi Chh. Shahu College, Kolhapur. |
Certificate course in Nursery Management
Certificate Course in Agri Business
|
7. |
Sadguru Gadage Maharaj College, Karad. |
Certificate course in Agro Industry |
8. |
Chh.Shivaji College, Satara (Proposed). |
Certificate course in Agro Industry
|
Fali पुरस्कृत उपक्रम (विद्यालयासाठी)
Future Agriculture Leaders of Indiaहा व्यवसाय अभ्यासक्रम भारतातील शेती क्षेत्रातील प्रसिद्ध अर्ध्वर्यू मा जैन उद्योगसमूह,ाव यांचे विद्यमाने भारतातील काही राज्यात सन २०१२ पासून विविध विद्यालयात इ.८ वी ते इ.९ वी वर्गासाठी करण्यात आला असून दिवसेंदिवस या उपक्रमास शालेय विद्यार्थांचा पाठिंबा वाढत आहे.या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून जैन उद्योगसमूहातील जैन इरिगेशनचे अध्यक्ष मा.अशोकभाऊ जैन यांनी आशिया खंडातील अग्रगण्य अशा रयत शिक्षण संस्थेच्या ७ शाखांमध्ये हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.
फली हा अभ्यासक्रम असा आहे की, मुलांनी शिकता शिकता काम करावे, त्यामुळे त्यांना अर्थार्जन होईल. शेतीबरोबर इतर शेतीशी संबंधित पूरक व्यवसायही शिकून त्याद्वारे पैसा मिळवता येतील. मुलांच्यामध्ये शेती करावी अशी सुप्त इच्छा असतेच या प्रयोगाने ती वाढीस लागील.
जैन इरिगेशन प्रा. लि. कोर्सेस
रयत शिक्षण संस्थेने जैन इरिगेशन प्रा.लि. जळगाव या संस्थेबरोबर स्किल डेव्हलपमेंट व कृषी प्रशिक्षण कोर्सेसबाबत MoU केलेला असून या अंतर्गत एकूण १५ महाविद्यालयांमध्ये ७ कोर्सेस व उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अभ्यासक्रम तयार करण्याची प्रकिया सुरु आहे.
जैन इरिगेशन कोर्सेस |
१) स्प्रिंकलर व ड्रीप इरिगेशन तंत्रज्ञान वापर व दुरुस्ती | २) खत व पेस्टीसाइड वापर तंत्र
|
३) फळबाग व भाजीपाला मार्केट व्यवस्थापन | ४) अॅग्री मॅनेजमेंट व इकॉनॉमिक्स
|
५) रोपवाटिका व्यवस्थापन तंत्र | ६) कृषी मित्र
|
७) कस्टमर हायरींग |
बी.व्ही.जी शॉर्ट टर्म कोर्सेस.
BVG कंपनीमार्फत एकूण १ महाविद्यालयांमध्ये ४ विविध कोर्सेस व उपक्रम चालू वर्षापासून राबविण्यात येणार आहेत.
बी.व्ही.जी कोर्सेस |
1) Animal Husbandry |
2) Fruits & Vegetable Processing |
3) Food Safety & Quality |
4) Agricultural Marketing |
कृषी मार्गदर्शन केंद्र
जैन इरिगेशन,BVG, India व Future Agriculture Leaders of India (FALI) यांच्या सहकार्यातून संस्थेच्या १५ महाविद्यालयांमध्ये कृषी मार्गदर्शन केंद्र सुरु केलेले आहे. या केंद्रांमार्फत महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना व परिसरातील शेतक-यांना शेतीविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. यामध्ये शेतक-यांच्या कार्यशाळा आयोजित करून शेती उत्पादन, शेतमाल विक्री व्यवस्थापन, शेतमाल प्रक्रिया, शेतीविषयक विविध योजना इत्यादींचे मार्गदर्शन केले जात आहे. दि.०४/०९/२०१८ ते दि.०८/०९/२०१८ या कालावधीमध्ये ५ दिवसाचे प्रशिक्षण १० महाविद्यालयातील समन्वयक यांचेसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे देण्यात आलेले आहे.
No |
College Name |
No |
College Name |
1. |
Annasaheb Awate College, Manchar. |
2. |
Arts & Commerce College, Madha.
|
3. |
Arts & Commerce College, Pusegaon. |
4. |
Balwant College, Vita.
|
5. |
Chh. Shivaji College, Satara. |
6. |
D. P. Bhosale College, Koregaon.
|
7. |
Dada Patil Mahavidyalaya, Karjat. |
8. |
Dahiwadi College, Dahiwadi.t
|
9. |
Karmaveer Bhaurao Patil Mahavidyalaya, Pandharpur. |
10. |
Maharaja Jivajirao Shinde Mahavidyalaya, Shrigonda.
|
11. |
R.B.Narayanrao Borawake College, Shrirampur. |
12. |
S.M.Joshi College, Hadapsar.
|
13. |
S.S.G.M. College, Kopargaon. |
14. |
Sadguru Gadage Maharaj College, Karad. |
15. |
Yashvantrao Chavan Inst, of Science, Satara. |
|
|
शेती विकास प्रकल्प
रयत शिक्षण संस्थेने शताब्दी महोत्सवानिमित विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यापैकी शेतीसंदर्भात ९ शाळेमध्ये शेतीचा विकास करण्याचा संकल्प केला आहे.
त्यासाठी संस्थेने प्रत्येक विभागातील काही निवडक शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रत्येक शाळेतील ५ एकर जमीनीचा विकास करण्याचे ठरविले आहे. यानुसार प्रत्येक शाळेस रु. ५ लाखाची मदत देऊन शेती विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी निवडलेल्या शाखा खालीलप्रमाणे.